कांदा बाजारातून दोन चांगल्या बातम्या..कांदा भावात येनार तुफान तेजी
कांदा बाजारातून दोन चांगल्या बातम्या..कांदा भावात येनार तुफान तेजी ; सध्या कांदा बाजारातून दोन महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक बातम्या समोर आल्या आहेत. पहिली म्हणजे बांगलादेशातून भारतीय कांद्याची मागणी वाढल्याने निर्यातीला मोठा हातभार लागला आहे. दुसरीकडे, देशांतर्गत बाजारभावांमध्ये लक्षणीय सुधारणा झाली असून, कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही एक समाधानाची बाब आहे. निर्यातीतील वाढ आणि देशातील घटलेली आवक यामुळे … Read more





